“चिवचिवाट” हे ई वृत्तपत्र सुरू करण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. या ई वृत्तपत्राच्या माध्यमातुन वाचकांना समाजात घडणार्या घडामोडीबद्दल वाचायला मिळेल. इथे आपल्याला आणि शेतकर्यांना कृषी विषयी माहिती आणि कृषी विषयी लेख वाचायला मिळतील. इथे राजकीय घडामोडीं बद्दल वाचकांना वाचायला मिळेल. त्याचबरोबर, तरूणांच्या अनेक प्रश्नांवर आणि त्यांच्या जगाबद्दल बद्दल इथे वाचायला मिळेल. इथे त्याकरिता खास एक पान तरुण वाचकांकरिता दिलेला आहे. इथे त्यांच्या समस्या , त्यांना असणारे प्रश्न आणि त्यांच्या युवा जगातील अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न आमच्या कडून असेल. मनोरंजन जगातील अनेक रंगतदार किस्से आपणाला इथे वाचायला मिळतील. कला क्षेत्रातील किस्से आणि कलाकारांचे रंग वाचकांना इथे वाचायला मिळेल. क्रिडा क्षेत्रातील बातम्या, रंजक किस्से आणि लेख आपल्याला त्या पानावर वाचायला मिळेल. त्याच बरोबर व्यापार आणि अर्थ विषयक माहिती आणि लेख सुद्धा इथे आमच्या वाचकांना मिळेल. त्याच बरोबर आरोग्यविषयक माहिती आणि लेख इथे वाचकांना वाचायला मिळेल. थोडक्यात राजकारणाचे रंग, माणसांचे, फुलपाखरांचे रंग, मनोरंजन आणि कला क्षेत्रातील कलाकारांचे रंग, क्रिडा क्षेत्रातील खेळाचे रंग, देशाचे, निसर्गाचे आणि जगाचे रंग आम्ही आमच्या ह्या ई वृत्तपत्राच्या माध्यमातुन आपल्या वाचकांसमोर प्रामाणिकपणे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.