भारताची माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा ही सोशल मीडिया वर आपल्या चाहत्यांना आपल्या खेळामुळे आणि आपल्या अप्रतिम पोषाखा मुळे नेहमीच आश्चर्याचा सुखद धक्का देत असते.
कधी तिचे टेनिस खेळताना चे छायाचित्र किंवा विडिओ बघायला मिळतात तर कधी ते आपल्या सुंदरतेने तिच्या फॅन्स ना घायाळ करत असते तर आज सुद्धा तिने आपल्या सुंदर पोषाखा मुळे आपल्या फॅन्स ना सुखद धक्का दिला आहे.
तिने आपल्या सोशल मीडिया हॅन्डल वर तिचे सुंदर लाल पोषाखातील छायाचित्र टाकले आणि त्यामुळे तिच्या चाहत्यांना नक्कीच सुखद धक्का बसला नसेल तर आश्चर्य असेल.