टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड मध्ये भारताची बॅडमिंटनपट्टू पी . व्ही सिंधू हिला टाइम्स ऑफ इंडिया चा “ऍथलिट ऑफ डेकडे” २०२६ ला हा पुरस्कार तिला तिचा दहा वर्षाचा काळातील बॅडमिंटन मधील सर्वोत्तम खेळासाठी प्रदान करण्यात आला .
हा पुरस्कार मुख्यतः तिला तिचा ह्या दशकातील उत्कृष्ट खेळासाठी प्रदान करण्यात आला ज्यामध्ये तिचा ऑलिम्पिक मेडल ,त्याचबरोबर वर्ल्ड चॅम्पिअनशिप चा सुद्धा समावेश होतो आणि त्याचसोबत त्यामध्ये तिच्या बॅडमिंटन मधील पाचशे विजयाचा सुद्धा समावेश ह्यात होता .
हा पुरस्कार तिला भारताचे माजी टेनिसपट्टू लिअँडर पेस यांचा कडून या पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला हे इथे विशेष .
ह्या पुरस्काराचा ट्रॉफी सोबत पी व्ही सिंधू हिने तिचे काही सुंदर फोटो काढले आणि आपल्या चाहत्यांसोबत ते शेअर केलेत आणि तिला तिचा चाहत्यांकडून बऱ्याच सुंदर प्रतिक्रिया येताना आणि लाईक्स त्यासाठी येताना बघायला मिळाल्या .







