• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

गाईंच्या चाऱ्याचा बंदोबस्त न करता जर कडक उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना वणवण भटकण्यासाठी सोडल तर आपन आपल्या गायींना गमावू शकतो, विशेषतः उन्हाळ्यात त्यांच्या चाऱ्याचा आणि पाण्याची तजवीज करणे आवश्यक असते!

chiwchiwat team by chiwchiwat team
April 12, 2025
in कृषि, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
गाईंच्या चाऱ्याचा बंदोबस्त न करता जर कडक उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना वणवण भटकण्यासाठी सोडल तर आपन आपल्या गायींना गमावू शकतो, विशेषतः उन्हाळ्यात त्यांच्या चाऱ्याचा आणि पाण्याची तजवीज करणे आवश्यक असते!
Share on FacebookShare on WhatsApp

आपल्याकडे मुख्यतः उन्हाळ्यात गायींना सगळीकडे हिरव गवत मिळत नाही आणि आपल्याला बघायला मिळते की गाई फक्त थोड्याशा हिरव्या चाऱ्यासाठी संपूर्ण गावात फिरतांना दिसतात मात्र संपूर्ण गावात फिरल्यानंतर सुद्धा त्यांना खायला गवत मिळत नाही आणि कित्येकदा उन्हाळ्यात त्यांना झाडांची सावली मिळण्यासाठी खूप फिराव लागत कारण आज आपल्याला कुठेही झाडे दिसत नाहीत सगळीकडे आज इमारतीच, इमारती दिसतात आणि त्यामुळे पायी चालवणार्‍यांच नाही तर पक्ष्यांना, प्राण्यांना आणि गायींनाही खूप त्रास सहन करावा लागतो. शेतकऱ्यांकडे त्यांच्या गायींसाठी उन्हाळ्यात पुरेसा साठवलेला चारा नसल्यामुळे ते त्यांच्या गायींना उन्हाळ्यात गावात फिरण्यासाठी मोकळे सोडतात आणि त्या गवताच्या शोधात सर्वत्र फिरताना दिसतात. मात्र इथे लोकांना खूप दूरवर चालून सुद्धा एखाद झाड मिळत नाही सावलीत उभ राहण्यासाठी तर गुरांची परिस्थिती काय असेल याची आपण कल्पना करू शकतो; आणि गायींकडून आपल्याला खूप काही मिळते. पण भारतात आपण बघतो की लोकं आपल्या गायींची काळजी घेत नाहीत आणि आपण त्या सर्वांना वणवण भटकण्यासाठी सोडून देतो आणि त्यांना राहण्यासाठी गोठ्यांचा सुद्धा बंदोबस्त करत नाही आणि त्यांची काळजी घेण्यात लोक टाळाटाळ करत असल्याचे आपल्याला आढळून येते ही निश्चितच एक गंभीर बाब आहे. उन्हाळ्यात अनेक गाईचा मृत्यू फक्त निष्काळजीपणामुळे होतो आणि नंतर गायी नसल्यामुळे अनेक शेतकरी जे आधीच त्यांच्या आयुष्यात असंख्य समस्यांमुळे त्रस्त आहेत ते अधिक संकटात सापडतात. जर त्यांच्या गायी त्यांना दररोज दूध देत असतील आणि ते दूध जर ते जवळच्या डेअरीमध्ये विकत असतील तर ते कसे तरी त्यांचे कुटुंब चालवू शकतात परंतु त्यांची काळजी न घेता, त्यांना निवारा न देता, त्यांना अन्न न देता आणि त्यांना अपन कडक उन्हात वणवण फिरण्यासाठी सोडून देतो आणि त्यामुळे आपण आपल्या गायी गमावू शकतो. विशेषतः उन्हाळ्यात त्यांच्या चाऱ्याचा योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे जेणेकरून आपण आपल्या गायींना वाचवू शकू आणि आजकाल आपल्याला गायी मोफत मिळतात का? नक्कीच नाही. आणि मी अनेक वेळा भारतीय शेतकऱ्यांच्या कठीण परिस्थितीबद्दल बोललो आहे की ते वर्षभर किती आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करतात. म्हणून, भारतातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः अनेक गावांमध्ये गायी त्यांचे घर चालवण्याचे साधन आहेत. आजकाल खेड्यांमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे आपल्याला त्यांचे घर आणि त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती पाहून कळते. म्हणून उन्हाळ्यात प्रामुख्याने आपल्या परिसरात त्यांना पाणी आणि चारा पुरवण्यासाठी तजवीज करणे महत्वाचे आहे. अशाप्रकारे आपण आपल्या गायींना मदत करू शकतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला जंगलातील प्राण्यांचा विचार करावा लागेल कारण त्यांना उन्हाळ्यात खूप त्रास सहन करावा लागतो कारण त्यांना जंगलात पाणी मिळत नाही, म्हणून त्यांना कठीण काळात पाणी कसे पुरवायचे आणि निश्चितच अन्न कसे पुरवायचे हे समजून घेणे महत्वाचे आहे कारण शेवटी सर्व पाळीव प्राणी आणि वन्य प्राणी आपल्यासाठी महत्वाचे आहेत ते निसर्गाचे संतुलन राखतात आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्याला बरेच काही मिळते आणि त्यामुळे फायदे देखील मिळतात.

Tags: गाईभारत देशशेतकरी
ShareSendTweetShare
Previous Post

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीलंका भेट!

Next Post

मुलं ही मुलं असतात,त्यांचा रंग कोणताही असो आणि त्यांच दिसण कस ही का असे ना , जर तुम्ही त्यांना सर्वांना शिकवत असाल किंवा त्यांना निःपक्षपातीपणे चांगले शिक्षण देत असाल,तर नक्कीच सर्व मुलशिकतील.

Related Posts

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे
अर्थ जगत

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
Next Post

मुलं ही मुलं असतात,त्यांचा रंग कोणताही असो आणि त्यांच दिसण कस ही का असे ना , जर तुम्ही त्यांना सर्वांना शिकवत असाल किंवा त्यांना निःपक्षपातीपणे चांगले शिक्षण देत असाल,तर नक्कीच सर्व मुलशिकतील.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us